Tuesday, April 13, 2021 | 12:03 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

लोकशाही दिनाचे आयोजन
ठाणे
02-Feb-2021 06:57 PM

ठाणे

नवी मुंबई | वार्ताहर |

कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी (दि.८) सकाळी १०.०० वाजता विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी १०.०० ते दु.१.०० पर्यंत जनतेच्या तक्रारी, गार्‍हाणी, अडचणींबाबत अर्ज/ निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. सदर दिवशी विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर प्रथम चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्जावर टोकन क्रमांकानुसार आढावा घेण्यात येणार आहे असे कोकण विभाग यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top