Wednesday, May 19, 2021 | 01:47 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मयूर शेळकेचा सत्कार
रत्नागिरी
29-Apr-2021 04:55 PM

रत्नागिरी

चिपळूण । प्रतिनिधी ।

वांगणी येथील पॉइंट्समन मयूर शेळके यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता,अंध माहिलेच्या एका लहान मुलाला भरधाव रेल्वेखाली येता येता काही सेकंदंच्या फरकाने वाचवले. त्यांच्या या शौर्याची दखल सर्व स्तरातून घेतली जात आहे.आज अशा या शूरवीराच्या धाडसाचे कौतुक, कळवा येथील शासकीय विश्रामगृहात,सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री आमदार एकनाथ  शिंदे यांच्या हस्ते रुपये एक लाख  रोख रकमेचे बक्षीस देऊन करण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळराव लांडगे,रेल्वे कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे हे उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top