Wednesday, May 19, 2021 | 01:40 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

डॉ. कमल शिंदे यांचे निधन
रत्नागिरी
06-Apr-2021 07:37 PM

रत्नागिरी

रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

रत्नागिरीतील प्रसिध्द दिवंगत डॉ.वि.म शिंदे यांच्या पत्नी डॉ कमल शिंदे यांचे वृद्धापकाळामुळे सोमवारी निधन झाले.कमल शिंदे यांनी डॉ.वि.म शिंदे यांच्याबरोबर वैद्यकीय व्यवसायात 25 वर्षे सेवा बजावली होती. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या कमल या पुरोगामी विचाराच्या होत्या. वैद्यकीय सेवा बजावतानाच त्यांनी महिला मंडळ व अन्य सामाजिक क्षेत्रातही काम केले होते साहित्यक्षेत्रातही त्यांना रुची होती. निधनासमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांचे मागे त्यांचे चिरंजीव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, सुन, मुली व जावई, नातवंडं असा परिवार आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top