चिपळूण 

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात शनिवारी लोकमान्य टिळक यांची 100 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आ. शेखर निकम यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, कवी अरुण इंगवले, संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे, सुरेश साठे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन