Wednesday, May 19, 2021 | 01:58 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आदिवासी वस्तीत पुरणपोळी वाटप
रत्नागिरी
30-Mar-2021 03:32 PM

रत्नागिरी

 

 

 

  ।  खेड। प्रतिनिधी ।  

शिमगा उत्सवा निमीत्ताने सोनार आळी मित्र मंडळा तर्फे सातेरी जामगे येथील आदिवासी वस्ती मध्ये जाऊन पुरणपोळी व रंगपंचमी साठी पिचकारी व रंग  वाटप करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष व सोनार आळी मिञ मंडळाचे अध्यक्ष वैभव खेडेकर,उपाध्यक्ष उदय उर्फ पप्पु गुहागरकर, खजिनदार सनी गुहागरकर,सेक्रेटरी स्वप्निल वनारे,सह. सेक्रेटरी तुषार कारंजकर, मा. उपाध्यक्ष मनोज दांडेकर,रितेश डंबे,मयुर दांडेकर,राहुल दांडेकर, अमोल गुहागरकर, सातेरी जामगे सरपंच मालती जाधव,गावचे अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष सुनिल यादव, सिध्देश साळवी,ओंकार कारेकर,जयेश गुहागरकर,आकाश पिंपळकर, निलेश पिंपळकर, अंकुश मिर्लेकर, साहिल गुजराथी, भूपेश गुजराथी, राकेश पावसकर, स्वराज गुजराथी,अनिकेत डंबे,प्रथमेश दांडेकर,यश बुटाला,शुभम वैद्य,शुभम पाटणे,हर्ष गांधी,अभिषेक पिंपळकर, स्वरुप दांडेकर,प्रतिक पुळेकर,विनय गुहागरकर, द्रृव बुटाला, बंटी शेवरकर,अंकुश शिंदे, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते .

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top