सिंधुदुर्ग 

शनिवारी जिल्ह्यात ‘कोरोना’चे आणखी 17 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजवर सापडलेल्या रुग्णांची संख्या 390 वर गेली आहे. त्यापैकी 281 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 101 रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

 

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन