Wednesday, May 19, 2021 | 02:39 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीराम ढोंबी विजेता
रायगड
03-Mar-2021 05:58 PM

रायगड

। गडब । वार्ताहर ।

बालमित्र क्रिडा मंडळ गडब-जांभेळा आयोजित काराव गडब ग्रामपंचायत सरपंच अर्पणा कोठेकर पुरस्कृत सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीराम ढोंबी संघ विजेता ठरला.

या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम ढोंबी, व्दितीय बालक निगडे, तृतीय बाळनंद कासु, चतुर्थ आकादेवी पांडापुर, सर्वोत्कुष्ट खेळांडु कौस्तुभ म्हात्रे, सर्वोत्कुष्ट फलदांज शुशांत ठाकुर, महेश ठाकुर, सर्वोत्कुष्ट गोलदांज महेश ठाकुर, सर्वोत्कुष्ट क्षेत्ररक्षक राहुल नाईक यांना पारितोषके देण्यात आली या स्पर्धेचे पारितोषक वितरण काराव गडब ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्पणा कोठेकर, माजी उपसरपंच तुलशिदास कोठेकर, सामाजिक कार्यकर्ते एल.के. म्हात्रे, मोरेश्‍वर कडु, प्रज्ञेश म्हत्रे, नितिन पाटील, उमेश पाटील, निलिम पाटील आदिच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी  खगोल अभ्यासक प्रज्ञेश म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला पेण पंचायत समिती सदस्य नरेश गांवड यांनी भेट देवुन खेळांडुना शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top