Tuesday, April 13, 2021 | 01:12 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी ऋणाली मोकल पंच
रायगड
21-Mar-2021 04:39 PM

रायगड

 

 

 

 । गडब । वार्ताहर ।

 गडब येथिल राष्ट्रीय कबड्डी पंच ऋणाली मोकल यांची तेलंगणा-सूर्यपत येथे होणार्‍या 47 व्या अखिल भारतिय कुमार गट कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. ऋणाली मोकल या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय कबड्डीपट्टू,राष्ट्रीय कबड्डी पंच आहेत त्यानी अनेक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राकडुन प्रतिनिधित्व केले आहे.राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे .जपान व थायलंडचा कबड्डी संघ रायगडच्या दौर्‍यावर आलेला असताना झालेल्या ईडो जपान व ईडो थायलंड कबड्डी सिरीज स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top