Tuesday, April 13, 2021 | 01:29 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

लेदर क्रिकेटचा मानकरी पेण संघ
रायगड
28-Feb-2021 05:21 PM

रायगड

खारेपाट । वार्ताहर ।

अभिजित राणे क्रिकेट क्लब थळेपाडा आवास आयोजित लेदर क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पॉईंट स्पोर्ट्स क्लब पेण संघ स्व. अर्चना प्रभाकर राणे स्मृतीचषक 2021चा मानकरी ठरला आहे. तर, द्वितीय क्रमांक अभिजीत राणे क्रिकेट क्लब थळेपाडा आवास, तृतीय तिर्थो स्पोर्ट्स उरण संघ, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान संघ थळेपाडा यांनी पटकाविला.

सदर स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते. लेदर सिजन क्रिकेट स्पर्धा दि. 8 ते 23 फेब्रुवारीदरम्यान पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच अभिजीत राणे व पारितोषक वितरण आवास ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम थळे यांच्या हस्ते झाले. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top