Tuesday, April 13, 2021 | 12:52 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षकांना सुवर्णसंधी
रायगड
03-Mar-2021 07:30 PM

रायगड

अलिबाग | विशेष प्रतिनिधी

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेमार्फत बुद्धिबळ खेळाडूंना व प्रशिक्षकांना प्रशिक्षकाची पदवी व प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे आयोजन केले आहे. 

या प्रशिक्षण उपक्रमामध्ये बिगर गुणांकन प्राप्त सहभागी बुद्धिबळ खेळाडूसाठी पाच दिवस (25-30 तास प्रशिक्षण) व गुणांकन प्राप्त सहभागी बुद्धिबळ खेळाडूसाठी तीन दिवस (15 तास प्रशिक्षण) साठी आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गुणांकन प्राप्त बुद्धिबळ खेळाडूसाठी  एक हजार रूपये व बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळ खेळाडू साठी पंधराशे रुपये प्रवेश शुल्क आहे. सदर रक्कम महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या खात्यात जमा करावी. सदर बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यक्रम मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात सुरू होणार आहे.मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी आपली नावे 4 मार्च पर्यंत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या ई-मेलवर ारहरीरीहीींरलहशीीरीीेलळरींळेपसारळश्र.लेा वर प्रवेशिका भरून नोंदवावीत व अधिक माहितीसाठी विलास म्हात्रे 8888011411 भरत चौगुले 9850653160 प्रवीण ठाकरे 9226375077 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक  जैन, अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी या पत्राद्वारे केली आहे

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top