अलिबाग

 शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या कार्यप्रणाली वर खुश होऊन ताजपूर येथील कोंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते सचिन पाटील व मित्र मंडळ यांनी चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी भवन येथे जाहीर प्रवेश केला.

 या प्रसंगी सुभाष वागळे, मोहन धुमाळ, नौशाद मुजावर विक्रांत वार्डे, रामराज सरपंच हिराजी काष्ठे, उपसरपंच गणेश धुमाळ, गिरीश झावरे, शंकर पाटील, किशोर झावरे, नितेश पाटील, संकल्प केळकर, निनाद रसाळ, शुभम धुमाळ, विनीत झावरे, साई पाटील, धर्मेश गडखळ आदि उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त