Wednesday, May 19, 2021 | 02:56 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया
रायगड
25-Apr-2021 02:03 PM

रायगड

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.

पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळून आला होता. आज तो अल्सर काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top