पेण

पेणमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांची कोकण विभागीय समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 त्यांनी या अगोदर प्रभारी म्हणुन गोवा व गुजरात मध्ये काम केल तर मध्य प्रदेश मध्ये विधानसभा व लोकसभेला निवडणुक प्रभारी म्हणुन  काम केल आहे.  

 अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे सचिव तथा प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय समन्वयक मा.श्री.सचिन राव जी यांनी सुरू केलेल्या प्रशिक्षण शिबीराच्या अमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष, बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार  राज्य समन्वयक व विभागीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.