Tuesday, April 13, 2021 | 12:12 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सत्यजित तांबे यांची नागोठण्यात सदिच्छा भेट
रायगड
29-Mar-2021 05:06 PM

रायगड

वाकण | वार्ताहर

महाराष्ट्र प्रदेशचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित  तांबे यांनी  रायगड जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन नेते पै. फरमानशेठ दफेदार यांच्या नागोठण्यातील निवासस्थानी शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली.                 

काँग्रेस युवा कार्यकर्ते सर्फराज हाफिज यांनी मीरा मोहद्दीन शहा बाबा दर्गा व नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्‍वरी माता मंदिर सुशोभीकरणासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सत्यजित तांबे यांच्याकडे केली. तांबे यांचे काँग्रेसचे युवा नेते सद्दाम दफेदार यांनी स्वागत केले यावेळी जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप  युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष  प्रथमेश पाटील, हेमराज म्हात्रे,मजीदशेठ सय्यद ,माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर,शब्बीरशेठ पानसरे,अशपाक पानसरे,रोहा पं. स. सदस्य बिलाल,रियाझ दफेदार,सर्फराज हाफिज, सद्दाम दफेदार,रमीझ दफेदार,इक्बाल पानसरे,फझल दफेदार, सैफ दफेदार, ताबिश शेख, नियाज कुवारे, फैय्याज पानसरे,  झुबेर पानसरे, फाहद गजगे, हनीफ पठाण, इर्शाद कुणके, सैफम पानसरे आदी उपस्थित होते.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top