Tuesday, April 13, 2021 | 01:37 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

गडकरीयांची घेतीली विकासकामांबाबत दिल्लीत भेट
रायगड
04-Apr-2021 04:32 PM

रायगड

। चिपळूण । संतोष पिलके ।

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार, शिवसेना सचिव विनायक राऊत व रत्नागिरीचे प्रतिष्ठित उद्योजक किरण (भैय्या) सामंत यांनी दिल्ली येथे भेट घेऊन कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्‍न, रस्ते प्रकल्प व विविध विकासकामांबाबत चर्चा केली.तसेच या विकासकामांबाबत आवश्यक निधी तसेच इतर प्रक्रियेबाबत सविस्तर असे बोलणे यावेळी झाले.ना.गडकरी यांनी लवकरच सर्व समस्या सोडवून विकासकामांना गती देण्याचे आश्‍वासन यावेळी दिले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top