पाली  

 ग्रुप ग्राम पंचायत वाघोशी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या पोट पोटनिवडणुकीत ग्रु.ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य दीपक भीमराव पवार यांची वाघोशी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अंकिता विशाल चिले यांच्या अध्यक्षतेखाली उपसपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली .ही  निवडणूक ग्रामविकास अधिकारी श्री टावरी यांच्या अधिपत्याखाली प्रशासकीय अधिकारी म्हणून घेण्यात आली. वाघोशी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दीपक पवार यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन