पेण,

जि.प. सभापती अ‍ॅड.निलीमा पाटील यांचा बुधवारी वाढदिवस आहे.मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस कुठल्याही प्रकारे साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.कार्यकर्त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये,तुमच्या शुभेच्छा मला दूरध्वनीवरुन मिळाल्या तरी हरकत नाही,असे त्यांनी नमुद केले आहे.