रायगड
। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे शहर वरसे ग्रा.पं.हद्दीतील येथे फिटनेस बॉडीशेफ जिमचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.तालुक्यातील संभे गावातील सानप,माळी व परिवारातील सदस्यांमार्फत ही जिम सुरू करण्यात आली आहे.जिमचे शानदार उद्घाटन फित व केक कापून करण्यात आले.यावेळी वेक अँण्ड बाईट टीमचे सागर,संकेत,विलास कामथे,जब्बार खान,रामचंद्र म्हात्रे,नरेश पाटील,संभे माजी सरपंच राजेश सानप, संजय सानप, अमित मोहिते,गजानन बामणे, संजय मांडलुस्कर,डॉ.मंगेश सानप,अॅड.समीर,सानप,डॉ.सागर सानप,श्याम धाटावकर,योगेशटवळे,अनंतसानप,दिवाण सानप,संतोष गंभीर,जनार्दन भगत, गणेश सानप,विलास दहिंबेकर आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने संभे ग्रामस्थ,महिला व फिटनेस क्षेत्रातील युवा बॉडीगार्ड उपस्थित होते.