Wednesday, December 02, 2020 | 11:18 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

श्रमीक पत्रकार संघ अध्यक्षपदी उदय कळस
रायगड
28-Oct-2020 07:42 PM

रायगड

श्रीवर्धन  

श्रमिक पत्रकार  संघांच्या श्रीवर्धन तालुकाध्यक्षपदी उदय वि. कळस तर उपाध्यक्षपदी श्रीकांत शेलार, सचिव सर्फराज दर्जी खजिनदार रविंद्र पेरवे यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघांचे सदस्य गणेश प्रभाळे, विजय कांबळे, मकरंद जाधव, अमोल चांदोरकर, मुझफ्फर अलवारे, कुणाल माळवदे, केतन माळवदे या सर्वांच्या सहभागातुन श्रमीक पत्रकार संघ यापुढे तालुक्यामध्ये कार्यरत असणार आहे. बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाणे येथे श्रीवर्धन उपविभागीय पोलीस आधिक्षक बापुराव पवार यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना पत्रकार संघाची स्थापना व पुढील कामकाजाबाबत निवेदन देण्यात आले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top