Wednesday, May 19, 2021 | 02:03 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ऑक्सिजन अभावी 24 रुग्ण दगावले
रायगड
03-May-2021 07:46 PM

रायगड

 

| बंगळूरु | वृत्तसंस्था |

  कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. जिल्हा प्रशासानानं रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं मान्य केलंय, मात्र हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं नाहीत, तर रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळं झाले, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय. विशेष म्हणजे, 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर रुग्णालयात ऑक्सिजनचे 60 सिलेंडर दाखल झाले. तसेच या रुग्णालयात म्हैसूरहून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र म्हैसूरमधील ऑक्सिजनची गरज वाढल्यानं हा पुरवठा वेळेवर होत नसल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top