Tuesday, April 13, 2021 | 01:21 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

माणगावात इसमाचा अकस्मात मृत्यू
रायगड
07-Apr-2021 04:07 PM

रायगड

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव नगरीतील बामणोली रोड मार्गावर राहणार्‍या एका 78 वर्षीय इसमाचा हृदयविकाराचा झटका येऊन अकस्मात मृत्यू झाल्याने नगरीत एकाच खळबळ उडाली आहे. सदरील घटना मंगळवारी 1 वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली. या घटनेची फिर्याद मंगेश महादेव अमनकर(वय-61) रा.सद्गुरू पार्क बामणोली रोड ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे  सहाय्यक  पोलीस निरीक्षक  सागर  कावळे  यांच्या  मार्गदर्शनाखाली  सहाय्यक   फौजदार  सायगावकर हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top