Wednesday, May 19, 2021 | 02:10 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अलिबाग तालुक्यात कोरोनाची गंभीर वाढ
रायगड
12-Apr-2021 08:20 PM

रायगड

 

 | अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतीच असून, सोमवारी तब्बल 122 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 22 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाल यांनी दिली. सुदैवाने सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत तालुक्यात 6 हजार 385 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी 5 हजार 468 जण कोरोनामुक्त झाले. तर, 152 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 765 जण उपचार घेत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top