पाली/ वाघोशी 

  परळी ग्रामपंचत हद्दीत नॉर्थ ईस्ट झोन केमिस्ट एज्युकेशन व वेलफेअर ट्रस्ट यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत परळी सरपंच संदेश कुंभार आणि सांस्कृतिक मंच परळी.मा. केतन पोपट, भावीन  मजेठिया. सतीश पवार. राजेश परदेशी.सुशिल गायकवाड. पंकज देसाई. रुपेश  आवस्कर, राहुल मजेठिया,मनोज साळुंखे,परळी ग्रामपंचायत ग्रामसेवक खेडेकर यांचे या शिबिरासाठी चांगले योगदान लाभले.त्याचप्रमाणे  पंडित यांचे हॉटेल लँडमार्क यांनी सुद्धा या शिबिरासाठी जागेची व्यवस्था केली.

 

अवश्य वाचा