Saturday, December 05, 2020 | 11:19 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

कोलाड पोलीसांची कामगिरी : अपघात गुन्ह्याचा तपास
रायगड
22-Nov-2020 05:56 PM

रायगड

कोलाड 

कोलाड पोलीस ठाण्यात सपोनि पदाची सूत्रे घेणार्‍या सुभाष जाधव यांनी मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक दारू पिऊन एस टी बस ला धडक देणार्‍या ट्रेलर अपघात गुन्ह्याचा तपास अवघ्या दोन दिवसात करीत  गुन्हा दाखल केला आहे.

  टेलर चालकाने दारुच्या नशेत एसटीला धडक दिली होती.त्यामध्ये एसटीचे नुकसान झाले.याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.सपोनि सुभाष जाधव यांनी या गुन्ह्याचा दोन दिवसात तपास करून आरोपीस अटक करून दोषारोप सह मा.न्यायालयात हजर केले असता  .रोहा न्यायालयाने आरोपीस   10,000 रु दंड ,मो वा का 184 मध्ये दोषी धरून 1000 रु दंड असा एकूण 12,000 / रु दंड व दंड न भरल्यास 8 दिवस साधी कैद अशी शिक्षा केली असून गुन्हा शाबित झालेला आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top