पाताळगंगा 

 खालापूर तालुक्यातील नडोदे ग्रूप ग्राम पंचायतीत ममाझे कुटुंब, माझी जबाबदारीफ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.   यावेळी, सरपंच दिव्या ठोंबरे, उपसरपंच नीता शिंदे, ग्रामसेवक विनायक कांबळे, आशावर्कर सुवर्णा ठोंबरे, अंगणवाडी सेविका रेश्मा फराट, दिनेश ठोंबरे संजय ठोंबरे, सीताराम शिंदे, विद्याधर सुर्वे आदी उपस्थित होते. दरम्यान, सदर योजनेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. तसेच, याला नक्कीच यश मिळेल असे सांगण्यात येत आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त