Thursday, December 03, 2020 | 12:13 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

खा सुनील तटकरे कोरोना पॉझिटिव्ह
रायगड
27-Oct-2020 07:33 PM

रायगड

अलिबाग  

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. उपचारासाठी ते मुंबईतील हॉस्पीटलमध्ये दाखल झाले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.

 ही माहिती स्वत: सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काल माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top