उरण,

 उरण नगरपरिषद हददीतील मोरा येथील एसबीआयचे एटीएम तीन दिवसापासून बंद असल्याने येथील ग्राहकांची गैरसोय होत आहे .मशीवर  नो  नेटवर्क ,प्लीज  टेक युवर कार्ड असे येत आहे .पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास येत नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत .

निसर्ग चक्री वादळाने एसबीआयचे एटीएम बंद झाले एटीएमचे बॅनर खाली जमिनीवर पडले असून मशीन सुध्या बंद पडले आहे .मोरा ,भवरा ,हनुमान कोळीवाडा ,एनएडी  येथील ग्राहकांना पैसे काढण्यासाठी गैरसोय होत आहे. 

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ