Wednesday, May 19, 2021 | 01:25 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

या वस्तूंशिवाय जीवन अपूर्ण आहे
रायगड
12-Apr-2021 07:55 PM

रायगड

। अलिबाग । वर्षा मेहता ।

वर्तमापत्र, डायरी, पेन, कॉफी, लॅपटॉप, हेडफोन आणि चष्मा या गोष्टींशिवाय अनेक लोकांचे आयुष्य अपूर्ण आहे. या वस्तूंपैकी एक जरी वस्तू नसली तरी आयुष्य थांबल्या सारखे होते. कित्येक लोकांच्या दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाचल्याशिवाय होत नाही, तर काहींची कॉफी प्यायल्याशिवाय होत नाही. हेडफोन तर जीवन आवश्यक झाले आहे. घरातून बाहेर पडताना आधी हेडफोन घेतेले की नाही हे चेक करतो. त्यामुळे या छोट्या गोष्टी आहेत. पण त्याचे महत्व सगळ्यांच्या जीवनात खूप मोठे आहे आणि ही गोष्ट छायाचित्रातून स्पष्ट होते. हे छायाचित्र यश शर्मा याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट फोटोशूटवर पोस्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top