Wednesday, December 02, 2020 | 02:42 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

कोलाड नाक्यात वाहने तपासणी
रायगड
31-Oct-2020 04:59 PM

रायगड

कोलाड 

 महामार्गावर  मध्यवर्ती ठिकाणी  वसलेल्या कोलाड नाक्यावर वाहतुकीचे नियम सरास धाब्यावर बसून अनेक प्रवाशी प्रवास करीत आहेत.अशा प्रवाश्याना आला घालण्यासाठी कोलाड पोलिस सज्ज झाले असून ,कोलाड नाक्यावर  वाहने तपासनी जोरदारपने  चालू होती.

 मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांकड़े कित्येकदा स्वताच्या वाहनांची कागद पत्रे,लायसन्स नसणे ,हेल्मेट नसणे, बेशिस्त वाहने चालवण असे आढळून येते .त्यामुळे  वाहतुकीचे नियम डावलून प्रवास करणार्‍या  प्रवाशांविरोधात   कोलाड पोलिसांची जोरदार मोहीम चालू  आहे. नियम मोडणार्‍या  वाहन चालकांवर कोलाड मधील वाहतुक पोलीस हे योग्य ती कारवाही करीत असून त्यांच्या कडून ऑनलाइन दंड वसूल करुन घेत आहेत

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top