अलिबाग :

सहकार क्षेत्रातील नावजलेली आणि विश्‍वासार्ह बँक अशी ख्याती असलेल्या अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या उरण तालुक्यातील चाणजे शाखेचा उद्घाटन समारभ नुकताच पार पडला. जेष्ठ नेते काका पाटील यांच्याहस्ते या शाखेचे उद्घाटन झाले.

यावेळी  सभापती सागर कडू, शेकापचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, पोलीस निरीक्षक मुंकूद भोसले, माजी जि.प सदस्य चारुदत्त पाटील, सरपंच आनंद घरत, उप.सरपच प्रदिप नाखवा, सहचिटणिस यशवंत ठाकूर, उद्योगपती नरेशशेट,अ‍ॅड्.पी एन. पाटील, संजय पाटील, सुरज चव्हाण, रहिम बक्षी कुटुंबिय, तालुका महिला अध्यक्ष सिमा घरत, बँकेच्या संचालीका माया पाटील, बँकेच्या व्यवस्थापक श्रीमती चांदोरकर व कर्मचारी उपस्थित होते.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....