Tuesday, April 13, 2021 | 11:57 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अलिबाग तालुक्यात 76 रुग्ण तर एकाचा मृत्यू
रायगड
07-Apr-2021 07:02 PM

रायगड

 

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अलिबाग तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. तालुक्यात बुधवारी 76 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर 15 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. अलिबाग शहरात 19, चेंढरे 18, नागाव 4, पेझारी 3, तुडाळ-वायशेत 3, पेझारी 2, कुरुळ 2, कुर्डूस 2, बेलाई-चौल 2, आक्षी 2, धोकवडे नं 2,  चोंढी, चिखली, हाशिवरे, टाकादेवी-बहिरोळे, रेवदंडा, मोठे शहापूर, वाघोडे, गोंधळपाडा, बहिरोळे-मापगाव, रामेश्‍वर चौल, नवेदर बेली, वरसोली, झिराड,वरंडे-चौल, बेलोशी, वरसोली, भुते असे नवीन रुग्ण आढळले आहेत. बरे वाटल्याने 15 रुग्ण बरे झाल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषित करून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात 5 हजार 916 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी 5 हजार 324 जण कोरोनामुक्त झाले. तर 149 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 443 जण उपचार घेत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top