Thursday, January 21, 2021 | 12:37 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

आमडोशी येथे हरिनाम सप्ताह
रायगड
13-Jan-2021 02:12 PM

रायगड

 । गोवे-कोलाड । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील आमडोशी येथे  सलाहाबादप्रमाणे  9 जाने ते 10 जानेवारी या कालावधीत दीड दिवसाचा नामस्मरण हरिनाम सप्ताह संपन्न करण्यात आला. यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे 9 व 12 वा अध्यायाचे पठण तसेच 4 ते 5 सायंकाळी वांगणी यांचे प्रवचन 7 ते 8 आमडोशी रामदास महाराज टोंगले गुरुजी खांब तद्नंतर ग्रामस्थ पंच क्रोशितील वारकर्‍यांचा सामूहिक हरिपाठ रात्रौ 9 ते 11 या वेळेत प्रबोधनकार बलकावडे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन सेवेत मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न करण्यात आले. यावेळी रवींद्र मनवे, संजय कामथे, राम दळवी, रवी जांभेकर, दत्तात्रेय जाधव, भारत कामथे, विणेकरी नावले महाराज, मृदुंगमणी संजय म्हसकर, आविनाश म्हसकर, समर खांडेकर यांची उपस्थिती कीर्तनाला लाभली.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top