Monday, March 08, 2021 | 09:37 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सलग दुसऱ्या दिवशी अलिबाग तालुक्यात एकही नवीन रुग्ण नाही
रायगड
25-Jan-2021 06:00 PM

रायगड

अलिबाग | विशेष प्रतिनिधी

सलग दुसऱ्या दिवशी अलिबाग तालुक्यातील दिवसभरातील कोरोनाची रुग्णसंख्या शुन्य झाली आहे. तर आज दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

रविवारी एकही नवीन रुग्ण आढळलेला नसताना सलग दुसऱ्या दिवशी देखील एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर बरे वाटल्याने घरी सोडण्यात आलेल्या दोन रुग्णांमध्ये पिंपळभाट व सातघर नारंगी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. 

आतार्यंतच्या रुग्णसंखेनुसार तालुक्यातील एकूण रुग्ण 5 हजार 175 झाले असून त्यापैकी 141 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 हजार 012 जण कोरोनमुक्त झाले तर सद्यस्थितीत 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top