Wednesday, December 02, 2020 | 11:57 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

डॉ. अपूर्वा पाटील यांचा कोविड योद्धाने सन्मान
रायगड
28-Oct-2020 07:55 PM

रायगड

 अलिबाग 

येथील डॉ. अपूर्वी पाटील यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. लायन्स क्लब अलिबाग डायमंडच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असताना डॉ. अपूर्वा पाटील यांनी या संकटकाळातही रुग्णसेवा सुरुच ठेवली. रुग्णांना योग्य उपचार तातडीने मिळावेत, यासाठी त्या कार्यरत होत्या. त्यांच्या कोरोनाकाळातील रुग्णसेवेची दखल घेत लायन्स क्लबच्या वतीने त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. लायन्स क्लब अलिबाग, डायमंडच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चौगुले, सचिव शिल्पा कवळे, कविता पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top