वावोशी

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर किरखिंडी येथील पारले बिस्कीट कंपनीकडून वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप शिंदे, सीमा पाईकराव, सुनील पंडित, नर्स, आरोग्य सहाय्यक आणि सर्व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पारले कंपनीचे व्यवस्थापक किशोर शेळके आणि कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या कार्याचे वावोशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिंदे, डॉ. सीमा पाईकराव आणि सर्व कर्मचारी यांनी आभार व्यक्त करित कौतुक केले आहे.

 

  

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ