खरोशी 

कोरनासारख्या  महामारीमुळे सर्वच नागरिक घाबरून गेले आहेत. यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधांच्या गोळ्यांचे वाटप बाफना ज्वेलर्स पुरस्कृत विशाल बाफना व वाशी विभाग क्रिकेट संघटनेच्या विनंतीने वाशी विभागात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक एल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

कान्होबा, तुकाराम वाडी, भाल,भाल-विठ्ठलवाडी , मोठे वढाव, काळेश्री ,वढाव, मंत्रीबेडी, जनवली ,ठाकूर बेडी, नारवेल,  बेनवले  या ठिकाणी होमिओपॅथिक आर्सेनिक एल्बम 30 वाटप करण्यात आले आहे. यावेळी विशाल बाफना वढाव सरपंच  पूजा पाटील, नितीन वर्तक, सुर्दशन म्हात्रे, विनोद म्हात्रे , डॉ. आशिर्वाद मोकल, नंदकिशोर म्हात्रे, ज्ञानेश्‍वर म्हात्रे,अशोक पाटील, वाशी विभाग क्रिकेट संघटना व इतर उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....