Wednesday, December 02, 2020 | 03:11 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी
रायगड
31-Oct-2020 04:48 PM

रायगड

माणगाव 

परतीच्या पावसाने हानी झालेल्या  शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अश मागणी ढाकवळचे माजी सरपंच दीपक ढाकवळ यांनी प्रशासनाकडे केली आहे.  परतीच्या पावसाने   माणगाव तालुक्यातही शेतकर्‍यांचे भात भिजून मोठ्याप्रमाणात शेतकर्‍यांच्या भातपिकाची हानी झाली आहे.अशा सर्व नुकसानग्रस्त गोरगरीब शेतकर्‍यांच्या भातशेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने देवून त्या गरीब शेतकर्‍यांना लवकरात लवकर थेट मदत द्यावी अशी मागणी माणगाव तालुक्यातील साले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक ढाकवळ यांनी केली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top