श्रीवर्धन

श्रीवर्धन येथील प्रतिष्ठित व्यापारी दादासाहेब भोसले (वय 84) यांचे श्रीवर्धन येथील त्यांच्या राहत्या घरी  निधन झाले.  अनेक वर्षे श्रीवर्धन व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांचे  सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार आदि क्षेत्रातील योगदान मोठे होते.दि आण्णासाहेब सावंत को-ऑप.अर्बन बँक,महाडचे व्हा.चेअरमन, श्रीवर्धन नगर परिषदेचे काही काळ अध्यक्ष,  र.ना.राऊत विद्यालयाच्या शाळा समितीचे सभापती, ज्येष्ठ नागरिक संघ व को.म.सा.प.,श्रीवर्धनचे सल्लागार अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद