Friday, March 05, 2021 | 06:07 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
रायगड
23-Feb-2021 03:22 PM

रायगड

अलिबाग, विशेष प्रतिनिधी

थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मंगळवारी (ता.23) रायगड जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड, सहाय्यक लेखा अधिकारी संजीव मोरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मणीकदास दळवी, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुरेश पुजारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश गीते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन ओव्हाळ, समाजशास्त्रज्ञ रविकिरण गायकवाड, संवादतज्ज्ञ सुरेश पाटील, क्षमता बांधणी तज्ज्ञ आनंद धीवर, देवेंद्र भगत उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top