Saturday, December 05, 2020 | 10:56 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

काळभैरव मंदिराचे भूमिपुजन
रायगड
22-Nov-2020 07:37 PM

रायगड

माणगांव 

 माणगांव तालुक्यातील इंदापुरनजिक असणार्‍या उमरोली दिवाळी गावातील सुमारे दिडशे वर्ष पुरातन ग्रामदैवत काळभैरव मंदीराच्या बांंधकामाचा भुमीपुजन समारंभ 21 नोव्हंबर रोजी माणगांव तालुका भाजप अध्यक्ष  संजय (आप्पा)ढवळे यांच्या हस्ते पार पडला संपन्न झाला.यावेळी विशाल गलांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top