माणगाव 

माणगाव तालुक्यातील साले गावचे रहिवासी रायगड जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष बाळाराम भोनकर यांनी कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांचा माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे मकोविड योद्धा म म्हणून सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या हस्ते व डॉ. आरीफ पागारकर, मजिद हाजिते, निलेश म्हात्रे तसेच कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे, माणगाव पं. स. सदस्य शैलेश भोनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळाराम भोनकर यांचा  सन्मान करण्यात आला.

 

अवश्य वाचा