अलिबाग समुद्र किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रेंचा वारसा लाभला आहे. या इतिहासाची माहिती येथे येणारे पर्यटकांना व्हावी तसेच जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने रणगाड्याची प्रतिकती बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अवश्य वाचा