पाली/बेणसे 

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व समाजकार्य विभागातर्फे अनुक्रमे एम. ए.अनौपचारिक शिक्षण आणि विकास व समाजकार्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी

प्रा. डॉ.आशा पाटील 83560 84873, प्रा. डॉ. रोहिणी सुधाकर 98690 13054, प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण 98334 85677, भरत भांडकोळी 98330 36242 यांच्याशी  संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा