भाकरवड

  रा जी प शाळा भाकरवड च्या इयत्ता तिसरी च्या वर्गात शिकणारी  आध्या विनायक पाटील ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा अलिबाग यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या ऑनलाइन तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धत इयत्ता तिसरी,चवथी च्या गटात  प्रथम क्रमांक पटकावला आहे

   या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील इयत्ता सहावी ते आठवी ,चोथा ते पाचवी, दुसरी ते पहिली आशा गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रवींद्र थळे सर, वि का पाटील सर,उज्वला पाटील मॅडम ,अजित हरवडे सर आदींनी केले कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन घेतलेल्या या स्पर्धेत भरपूर विद्यार्थी नी सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेला उत्तम असा प्रतिसाद ही मिळाला होता.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही