Wednesday, May 19, 2021 | 01:39 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जुगार खेळणार्‍यावर कळंबोलीत कारवाई
रायगड
04-Apr-2021 04:05 PM

रायगड

पनवेल | वार्ताहर 

बेकायदेशीररित्या जुगार खेळणार्‍यावर कळंबोली पोलिसांनी छापा मारून कारवाई करून रोखरक्कम हस्तगत केली आहे. स्टील मार्केटच्या बिमा काँप्लेक्सच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने त्याठिकाणी जाऊन छापा मारला असता काही इसम बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन तेथे जवळपास सहा हजारांची रोखरक्कम जप्त केली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top