जळगाव 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी लाल बावट्याचे ध्वजारोहन करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी पक्षाचे जळगाव जिल्हा चिटणीस गोकुळ, तसेच तालुका चिटणीस गणेश भोई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद