Wednesday, December 02, 2020 | 12:34 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

अलिबाग तालुक्यात 5 नवे रुग्ण, एक कोरोनामुक्त
रायगड
21-Nov-2020 06:00 PM

रायगड

अलिबाग 

अलिबाग तालुक्यातील रुग्ण आढळण्याचे प्रमाण कायम असून आज नव्याने पाच रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाला बरे वाटल्याने कोरोनामुक्त घोषीत करण्यात आले.

आज आढळलेल्या नवीन पाच रुग्णांमध्ये गोंधळपाडा येथील दोन, चेंढरे, वाघ्रण-पेढांबे, कोळघर-पोयनाड येथील रुग्णांचा समावेश आहे. तर बरे वाटल्याने कोरोना मुक्त झालेल्या अलिबाग शहरातील एका रुग्णाला घरी सोडण्यात आले. आतार्यंतच्या रुग्णसंख्येनुसार तालुक्यातील एकूण रुग्ण 4 हजार 975 झाले असून त्यापैकी 138 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 हजार 792 जण कोरोनामुक्त झाले तर सद्यस्थितीत 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top