Wednesday, May 19, 2021 | 01:45 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

द्रमुकची सत्ता येताच महिलेने जीभ कापली
रायगड
03-May-2021 08:07 PM

रायगड

 

| चेन्नई | वृत्तसंस्था |

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत तमिळनाडूमध्ये द्रमुकने सत्ता हस्तगत केली आहे. द्रमुकला मिळालेल्या विजयानंतर एका महिलेने जीभ कापून देवाला अर्पण केल्याची घटना समोर आली आहे.   32 वर्षीय वनिता यांनी 2021 विधानसभा निवडणुकीत द्रमुकला विजय मिळाला तर आपली जीभ अर्पण करु असा नवस केला होता. निवडणुकीत द्रमुकला विजय मिळाल्यानंतर वनिता मंदिरात पोहोचल्या आणि जीभ कापून देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. स्थळांवरही निर्बंध आहेत. वनिता यांनी मंदिराच्या गेटवरच आपली कापलेली जीभ ठेवली आणि काही वेळातच जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top