Thursday, December 03, 2020 | 12:39 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

वाडगाव येथे बडोदा बँकेचे शिबिर
रायगड
25-Oct-2020 05:51 PM

रायगड

अलिबाग

 गांधी जयंती च्या विशेष निमित्ताने बँक ऑफ बडोदा  अलिबाग शाखेच्यावतीने अर्थविषयक शिबिर वडगाव आदिवासी वडी येथे आयोजित केले होते.

  हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नाबार्ड जिल्हा संचालक   सुधाकर रगतवर यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमात बँकेचे शाखा प्रबंधक   पुल्ला हरी बाबू यांनी जन धन योजना,  अटळ पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी खात व इतर संबंधित योजनांचे महत्त्व पटवून दिले. बिझनेस असोसिएट चे  तेजस म्हात्रे व बँकेचे सर्व कर्मचारी यांनी आदिवासी महिला व पुरुषांचे प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजने सह जन धन खाते त्वरित सुरू करून दिले. 

 कार्यक्रमाच्या वेळी वडगाव सरपंच   व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपस्थितांनी बँक ऑफ बडोदा अलिबाग शाखेचे कर्मचारी वर्ग प्रत्येक्ष आदिवासी वाडीवर येऊन आदिवासी बांधवांना सहकार्य केल्याबद्दल बँक कर्मचार्‍यांचे विशेष आभार व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top