Wednesday, May 19, 2021 | 02:26 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

महाडमध्ये कार अपघात तरुणाचा मृत्यु
रायगड
03-May-2021 07:30 PM

रायगड

 

 | महाड | प्रतिनिधी |

 महाड किल्ले रायगड मार्गावर तेटघर गावाच्या हद्दीत कारला अपघात होऊन तरुण चालकाचा मृत्यु झाला. हा अपघात रविवारी संध्याकाळच्या सुमारला घडला. सुरज राजेंद्र शिंदे (वय 30 रा.कांबळे तर्फे बिरवाडी)  ता.महाड हा तरुण कार   (एमएच 06/बीयु-6048) घेऊन नाते गावाहून महाडकडे भरधाव वेगाने जात असताना तेटघरफाटा येथे असलेल्या अवघड वळणावर चालकाचा वाहानावरील ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात झाला.या अपघाता मध्ये चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top